<
जामठी,ता.बोदवड.
ता. प्रतिनिधी राजेंद्र शेळके
बोदवड तालुक्यातील जामठी येथे संध्याकाळी श्री गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
दरम्यान जामठी येथुन दि.१७ला माऊली गजानन महाराजाची पालखी घेऊन भाविक शेगावला पाई वारिकरत निघाले होते.११४किलोमीटर चे अंतर अवघ्या चार दिवसात भक्तांनी भजनाच्या गजरात माऊली च्या जय घोषात शेगाव येथे पालखीचे प्रस्थान केले.
जामठी येथील भागवत चौधरी यांनी २०१७ ला जामठी व परिसरातील ४५० वारकरी घेऊन जामठी ते शेगाव पहिल्या पाई यात्रेची सुरुवात केली होती.