Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वंचित बहुजन आघाडी निवड प्रक्रिया व प्रवेश कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/01/2023
in राजकारण
Reading Time: 1 min read
वंचित बहुजन आघाडी निवड प्रक्रिया व प्रवेश कार्यक्रम संपन्न

पाचोरा – (प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडी महिला जिल्हा कार्यकारणी निवड प्रक्रिया व जाहीर प्रवेश मेळावा आज रोजी पाचोरा गाडगेबाबा नगर येथे सामाजिक कार्यकर्ता संगीताताई साळुंखे व रत्नपारखे ताई यांनी आयोजित केले असून संगीताताई साळुंखे यांच्यासोबत 50 ते 60 महिलांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केले या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. प्रमोद जी इंगळे वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष ( पश्चिम विभाग )असून कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी वंदनाताई सोनवणे महिला जिल्हा अध्यक्ष ( पूर्व विभाग ) ह्या होत्या.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून जळगाव युवा जिल्हा अध्यक्ष जितेंद्र भाऊ केदार जिल्हा अध्यक्ष विनोद सोनवणे (पूर्व विभाग) उपजिल्हा अध्यक्ष ललित घोगरे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख राहुल सुरवाडे पाचोरा तालुका अध्यक्ष विशाल भाऊ बागुल अनिल लोंढे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाचोरा तालुका महासचिव दीपक परदेशी यांनी केले असून आभार व कार्यक्रमाचे सांगता पाचोरा ता.उपाध्यक्ष सुनील भाऊ कदम यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कसाऱ्याच्या जंगलात “लिव्ह-इन” चा क्रूर शेवट…

Next Post

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या वतीने ११ आणि १२ जानेवारीला शिबिराचे आयोजन

Next Post
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या वतीने ११ आणि १२ जानेवारीला शिबिराचे आयोजन

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या वतीने ११ आणि १२ जानेवारीला शिबिराचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo