Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद बजरंग दलाची जामठी गावात भव्य शाखा स्थापना कार्यक्रम संपन्न.!!!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/01/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद बजरंग दलाची जामठी गावात भव्य शाखा स्थापना कार्यक्रम संपन्न.!!!

बोदवड -(ता. प्रतिनिधी-राजेंद्र शेळके!)- तालुक्यातील आंतरराष्ट्रीय जामठी गावात हिंदूवादी संघटन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण भाई तोगडिया यांच्या आदेशाने भारतभर संघटन विस्तार सुरू आहे त्याच अनुषंगाने जामठी गावात भव्य शाखा स्थापनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटन राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ प्रांत मंत्री जीवन सिंग राजपूत हे होते त्याचबरोबर जिल्हा मंत्री प्रवीण कोळी जिल्हा प्रमुख योगेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष निलेश बाविस्कर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद तालुका अध्यक्षपदी डॉक्टर ईश्वर तेली ,तर अध्यक्ष पदी निलेश राजपूत, यांची निवड झाली .उपाध्यक्षपदी भिका पाटील, यांची निवड झाली शाखा अध्यक्ष भुषण पाटील, तर उपाध्यक्ष पवन महाजन, गोरक्ष प्रमुख पदी महेंद्रसिंग राजपूत, अध्यक्ष कृष्णा शिंदे, आखाडा प्रमुख सागर पाटील, सर्कल प्रमुख चरण सिंग पाटील, उप सर्कल प्रमुख प्रमुख पवन माळकर, सदस्य पदी ऋषिकेश शेळके, मीडिया प्रमुख सचिन महाजन, विकास पाटील, राजेंद्र शेळके ईश्वर वाणी.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“विद्यापिठात स्पर्धा परीक्षा नेट,सेटसाठी कोचिंग सेंटर सुरू करा- मासु विद्यार्थी संघटनेची मागणी

Next Post

श्री राजपूत करणी सेनेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
श्री राजपूत करणी सेनेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री राजपूत करणी सेनेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo