Monday, August 25, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव शहरात प्रथमच भव्य बुध्दमुर्तीची होणार स्थापना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/03/2023
in सामाजिक
Reading Time: 1 min read

भारतरत्न डॉ.बी.आर आंबेडकर बहुउदेशिय संस्थेचे मूख्य आयोजक. अध्यक्ष संदिप शिरसाठ यांची माहिती

जळगाव-( प्रतिनिधी) – शहरातील सुप्रिम कॉलनी प्रबुध्दनगरातील २४००० हजार सक्वेअर फुट परिसराच्या ‘‘नालंदा बुध्दाविहार येथे तथागत भगवान गौतमबुध्दांची ८ फुटाच्या अष्टधातुची सोन्याचा मुलामा असलेली भव्य मुर्तीची स्थापना. दि.१९/०३/२०२३ रविवार रोजी वेळ सकाळी ११:३० वाजता बौध्द धम्मगुरू पुज्यभदंत सुगतवंसजी महाथेरो, पुज्यभदंत करूनानंदजी थेरो, पुज्यभदंत ज्ञानरक्षीतजी थेरो, पुज्यभदंत धम्मबोधीजी थेरो, पुज्यभदंत संघरत्नजी थेरो, पुज्यभदंत एन. धम्मानंदजी थेरो यांच्या प्रमुख उपस्थीतीत होणार असुन या वेळी ५-६ हजार धम्म उपासक / उपासिकांची उपस्थितीत लाभणार असल्याची माहिती मुख्य आयोजक भारतरत्न डॉ. बी. आर आंबेडकर बहुउदेशिय संस्थेचे मूख्य आयोजक अध्यक्ष संदिप शिरसाठ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेली आहे.

अष्टधातुंची बुध्दमुर्ती

तथागत भगवान गौतमबुध्दांची ८ फुटांची भव्यमुर्ती ही थायलँड येथुन आणण्यात आलेली असुन अष्टधातु व सोन्याचा मुलामा असलेली भव्यमुर्ती थायलँड येथुन श्री. गगन मलीक फाउंडेशन यांच्या सहकार्याने उपलब्ध झालेली आहे.

जळगाव शहरात प्रथम भव्य बुध्दविहार

जळगाव शहरात प्रथमच २४ हजार स्क्वेअर फुटाच्या जागेवर भव्यदिव्य नालंदा बुध्दविहार उभारण्यात आलेले आहे. शहरातील सर्वात मोठा परिसर असलेल्या जागेत सर्वात उंच भगवान बुध्दमुर्तीची स्थापना होत आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा

दि.१९/०३/२०२३ रविवार रोजी सकाळी ८ ते १० वाजता बध्दरूप मिरवणुक (धम्मरॅली) सकाळी १० ते १०:३० वाजता पु. भिक्खु संघाचे भोजनदान. सकाळी १०:३० ते ११: वाजता धम्मध्वजारोहण, बुध्दरूपाची प्रतिस्थापना (पु. भिक्खुसंघाच्या हस्ते ) सकाळी ११:३० ते दुपारी २ वाजे पर्यंत पु. भिक्खु संघाची धम्मदेसना (धम्मसंस्कार वर्ग) आणि दुपारी २ पासून सार्वजनिक भोजनास प्रारंभ होईल. वाजे

यांची उपस्थीती

या वेळी जिल्हायाचे पालक मंत्री ना. गुलाबराव पाटील सारे, राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री ना. गिरीष महाजन साो, महापौर सौ. जयश्रीताई महाजन, अॅड. राजेश झाल्टे, माजी म.न.पा.आयुक्त साो, विद्याताई गायकवाड, माजी उपमहापौर अश्विन सोनवणे, महापौर ललीत कोल्हे, उपमहापौर कुलभुषण पाटील. मानव अधिकार संघटनेचे जिल्हाध्याक्ष युवराज सोनवणे यांच्यासह जळगाव जिल्हातील हजारो धम्मउपासक, उपासिका, तथा बालक व बालीका यांची उपस्थिती राहणार आहे. पत्रकार परिषदेस अध्यक्ष संदीप शिरसाठ, हरिश्चंद्र सोनवणे, योगेश नन्नवरे, विलास यशवंते, प्रविण सपकाळे, सतिश शिरसाठ व धम्मबांधव उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

लैंगिक आजार आणि आहाराविषयी जागरुक राहणे गरजेचे -डॉ. राजश्री नेमाडे

Next Post

समाजकल्याण विभागाच्या वतीने विशेष मार्गदर्शनपर शिबीर संपन्न

Next Post
समाजकल्याण विभागाच्या वतीने विशेष मार्गदर्शनपर शिबीर संपन्न

समाजकल्याण विभागाच्या वतीने विशेष मार्गदर्शनपर शिबीर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कुऱ्हाड ते कळमसरा रस्तावर बिबट्यांचा भरला पोळा! परिसरात भितीचे वातावरण; वनविभाग सुन्न!!!

कुऱ्हाड ते कळमसरा रस्तावर बिबट्यांचा भरला पोळा! परिसरात भितीचे वातावरण; वनविभाग सुन्न!!!

सेवापुस्तक माहिती अधिकारात मागवता येते का? Can the service book be requested through the Right to Information?

सेवापुस्तक माहिती अधिकारात मागवता येते का? Can the service book be requested through the Right to Information?

जैन हिल्स येथे पोळा उत्साहात संपन्न

जैन हिल्स येथे पोळा उत्साहात संपन्न

विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षकेतर सेवा गौरव कर्मचारी पुरस्कार कृष्णा गवळी यांना प्रदान

विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षकेतर सेवा गौरव कर्मचारी पुरस्कार कृष्णा गवळी यांना प्रदान

जलतारा योजनेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कासमपुरा ग्रामपंचायतीचा गौरव

जलतारा योजनेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कासमपुरा ग्रामपंचायतीचा गौरव

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications