Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ब्राम्हण सभेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त “भावयात्रा” चे आयोजन

Desk Team by Desk Team
23/03/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव: 23 – के.सी.ई. सोसायटीचे कान्ह ललित कला केंद्र, जळगाव द्वारा निर्मित “भावयात्रा” या दर्जेदार कार्यक्रमाचे शनिवार २५ मार्च रोजी सायंकाळी ६.०० वाजता ब्राह्मण सभा हॉल, बळीराम पेठ येथे आयोजन करण्यात आले आहे.

अध्यात्म हे मानवाला परमार्थाकडे घेऊन जाते. प्रेम, पूजा, प्रार्थना आणि प्रसाद यांच्या माध्यमातून परमानंदाची अनुभूती देणारा सुरेख, सुंदर कार्यक्रम म्हणजे “भावयात्रा”. यासाठी ब्राम्हण सभेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त भावयात्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या भावयात्रेचे शशिकांत वडोदकर व ईशा शशीकांत वडोदकर हे सादरकर्ते आहेत. या कार्यक्रमाला सहपरिवार उपस्थित रहावे असे आवाहन ब्राम्हण सभेने केले आहे.

Desk Team

Previous Post

चिंता नको…चिंतन करा… पुढिल आयुष्य आनंदी जीवन जगा..

Next Post

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी विभागीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन

Next Post
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी विभागीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी विभागीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo