
Land Transfer Recorder आता जमीन नावावर करा 100 रुपयांमध्ये नवीन शासन निर्णय आला पहा
Land Transfer Record नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आली होती म्हणजे वडील पाहिजेत जमीन किंवा इतर कोणतीही संपत्ती आता फक्त शंभर कृपया तुम्हाला तुमच्या नावावर करून घेता येणार आहे. तसेच त्यासाठी इतर कुठलाही खर्च येणार नसून आता यासाठी सरकारचा नवीन जीआर. या नवीन जीआर अनुसार तुम्हाला वडिलोपार्जित जमीन केवळ शंभर रुपये तुमच्या नावावर करून घेता येईल.ही संपत्ती कशा पद्धतीने नावावर करून घेता येईल त्यासाठी काय प्रक्रिया असणार आहे अर्ज कुठे करावा लागणार आहे याची सविस्तर माहिती आज या लेखात आम्ही दिलेली आहे.
यादी जर आपण पाहिले तर वडील पाहिजे जमीन आपल्या नावावर करायचे असल्यास अनेक अडचणी यात येत होत्या. यात खूप पैसा देखील जायचा आणि वेळ देखील जात होता. त्यामुळे अनेक लोक ही संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी दुर्लक्ष करत होते. परंतु आता सरकारच्या या नवीन जीआर मुळे सगळेच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. यामुळे तुमचा वेळ देखील वाचणार आहे आणि पैसा देखील वाचणार आहे.