Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव महानगरपालिका राजीनामा प्रकरण!

Desk Team by Desk Team
28/03/2023
in विशेष
Reading Time: 1 min read


March 28

जळगाव महापालिकेतून (Jalgaon Mahanagarpalika) एक मोठी बातमी समोर आलीय. भाजपचे (BJP) नगरसेवक भगतराम रावलमल बालाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राजीनाम्याचे पत्र त्यांनी आज मंगळवारी महापालिका आयुक्तांना सादर केले.

*राजीनाम्याचे नेमकं कारण काय?

माजी नगरसेवक चेतन शिरसाळे यांनी बालाणी यांच्या जातीच्या प्रमाणपत्रासंदर्भात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने चौकशी करून प्रमाणपत्र रद्दबातल ठरवले आहे. त्यामुळे बालाणींवर काय कारवाई करता येईल यासंदर्भात आयुक्तांनी विधी विभागाचा अभिप्राय मागवला होता.
मनपाने शासन व निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवून कलम ५ ब नुसार त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करावी असे नमूद केले होते. मात्र यासंदर्भात दोन्ही यंत्रणांकडून कुठलाच निर्णय झालेला नाही.

राज्य शासन व निवडणूक आयोगाचा निर्णय येण्यापूर्वी भगतराम रावलमल बालाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Desk Team

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आनंदाची बातमी; ३३ वर्षांनंतर जळगाव महापालिका संपूर्ण कर्जमुक्त

Next Post

सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार; काय महाग आणि काय स्वस्त होणार?, जाणून घ्या एका क्लिकवर!

Next Post

सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार; काय महाग आणि काय स्वस्त होणार?, जाणून घ्या एका क्लिकवर!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d