Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव-धुळे highway वर भीषण अपघातात युवक जागीच ठार.

Desk Team by Desk Team
01/04/2023
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव धुळे रोड नंबर सहा भीषण अपघातात अक्षय भिडे नामक युवकचा जागीच ट्रक च्या डाव्या बाजूला येऊन मृत्यू झालेला आहे. ट्रक MH49AT -4407 ने मोटरसायकल MH 32 R4072 .
जकात नाका जवळ जळगाव,संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास.
मोटरसायकल धुळे कडून जळगाव येताना मागून वेगात येणाऱ्या भरदाव ट्रक ने i finance मध्ये काम करणाऱ्या अक्षय भिडे राहणार अयोध्या नगर,जळगाव, युवकास आपल्या चाकात जवळपास 50 मीटर फरफटत नेले त्यात अक्षय चा जागीच मृत्यू झाला.ट्रक चालक गाडी सोडून फरार झालेला आहे.रोड न. 6 वर अर्धतास ट्रॅफिक जाम होते.पोलिसांनी येऊन परिवहन व्यवस्था सुरळीत केला.

Desk Team

Previous Post

ACC and Ambuja: अदानी समूहातील बड्या कंपन्यांची मुख्यालये मुंबईतून गुजरातमध्ये हलवली, कर्मचारी टेन्शनमध्ये

Next Post

श्वास घेण्यास त्रास, १३ वर्षांची मुलगी अचानक कोसळली; कुटुंब रिक्षा आणायला धावलं, पण…

Next Post

श्वास घेण्यास त्रास, १३ वर्षांची मुलगी अचानक कोसळली; कुटुंब रिक्षा आणायला धावलं, पण…

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo