
राजा शिवछत्रपती परिवार, बी. एम. फाऊंडेशन, जळगाव व रक्तपेढी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे दि. १४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ८ ते १ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ, रेल्वे स्टेशन, जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
श्री. अमोल पाटील- ९३८४८४७४३९
श्री. प्रवीण सपकाळे- ९०२१९६९१००
श्री. अमित वागदे- ९८२२९२८२३९
श्री. योगेश नन्नवरे- ९८५००४२३८२