Friday, September 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अरेच्या! गौतमी पाटील नाचली चक्क बैलासमोर….

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
28/04/2023
in व्हायरल चेक
Reading Time: 1 min read
अरेच्या! गौतमी पाटील नाचली चक्क बैलासमोर….

नृत्यांगणा गौतमी पाटील ही गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. तिच्या अनेक कार्यक्रमात प्रेक्षकांनी राडा घातल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. पण, आता गौतमी पाटील ही एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली असून, तिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.ज्यामध्ये ती बैलासमोर नाचताना दिसत आहे.मुळशीतील एका राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित मांडव टिळा कार्यक्रमातील हा व्हिडीओ असल्याचे समोर आले आहे.

लग्नानिमित्त आयोजित मांडव टिळा कार्यक्रमात चक्क बैलासमोर गौतमी पाटील नाचत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. कारण, पूर्वीच्या काळी लग्नाआधी दाराबाहेर मांडव घालण्याची प्रथा होती, त्या मांडवात नवऱ्या मुलाची वाजत गाजत बैलगाडीतून मिरवणूक येत असे. हीच परंपरा कायम ठेवण्यासाठी मिरवणूक न काढता गीतांचा कार्यक्रम ठेवला आणि बैलगाड्याचं प्रतीक म्हणून घरातील बैल कार्यक्रम स्थळी उभा केल्याचे आयोजकाने म्हटले आहे.गौतमी बैलासमोर नाचते म्हंटल्यावर ते बघायला हजारोच्या संख्येने नागरिकही जमा झाले होते.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला नाहे.दरम्यान, गौतमी पाटील हिचा प्रत्येक कार्यक्रम हा सध्या चर्चेचा विषय बनत आहे, तिच्या अनेक कार्यक्रमामध्ये तरुणाईने गोंधळ घातल्याचा, राडा केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आता गौतमी पाटील चक्क बैलासमोर नाचत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

काय लागल्या का उन्हाळी सुट्या, कुठे-कुठे जाणार मग फिरायला? जाणून घ्या IRCTC चे टूर पॅकेज

Next Post

महाराष्ट्र दिनानिमित्त शासनाने काढले ‘हे’ आदेश; जाणून घ्या सविस्तर माहिती

Next Post
महाराष्ट्र दिनानिमित्त शासनाने काढले ‘हे’ आदेश; जाणून घ्या सविस्तर माहिती

महाराष्ट्र दिनानिमित्त शासनाने काढले 'हे' आदेश; जाणून घ्या सविस्तर माहिती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo