Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अरे व्वा! ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना मिळणार मुंबई मेट्रोमध्ये 25 % सवलत

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
02/05/2023
in राज्य
Reading Time: 1 min read
पुण्यातील ‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर’ मेट्रो मार्गिका-३ च्या कामाला सुरुवात

मुंबई- मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेचविद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे.एक मे महाराष्ट्र दिनापासून 25 टक्के सवलत त्यांनामिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

मुंबई 1 नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एमएमआरडीए यांच्यातर्फे महाराष्ट्र दिनाची ही भेट असणार आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना 45 ट्रिप किंवा 60 ट्रिपसाठी मुंबई-1 पासावर ही सवलत मिळेल.

कोणाला मिळेल सवलत:- ही सुविधा 65 वर्षांवरील जेष्ठनागरिक, इयत्ता 12 वीपर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी दिव्यांग लोकांसाठी आहे. या 3 श्रेणीतीलप्रवाशांना सवलतीसाठी काही कागदपत्रे सादर करावीलागणार आहेत. दिव्यांगांसाठी सरकारी/वैद्यकीय संघटनेचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा आणि विद्यार्थ्यांसाठी पॅन (विद्यार्थी किंवा पालक पॅन), सोबत शाळा ओळखपत्र यासारखी वैध कागदपत्रे आवश्यक आहेत.या सर्व सवलती मेट्रो लाइन 2 ए आणि 7 च्या मेट्रोस्टेशनवरील कोणत्याही तिकीट खिडकीत आवश्यककागदपत्रे दिल्यावर मिळू शकतील.

नवीन आणि पूर्वीखरेदी केलेल्या मुंबई-1 कार्डवर देखील सवलत असेल.तसेच याला 30 दिवसांची वैधता राहील. मुंबई 1 कार्डरिटेल स्टोअर, पेट्रोल पंप आणि बेस्ट बस प्रवासादरम्यानदेखील वापरले जाऊ शकते व रिचार्जही करता येईल.

Team Satymev Jayate

Previous Post

मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा; ‘हा’ व्यक्ती बनला एसटी चा ‘ब्रँड अ‍ॅम्बेसिडर’

Next Post

आरोग्यदायी जीवनशैलीसाठी सुयोग्य आहार अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय चर्चासत्रात तज्ञांचे प्रतिपादन

Next Post
आरोग्यदायी जीवनशैलीसाठी सुयोग्य आहार अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय चर्चासत्रात तज्ञांचे प्रतिपादन

आरोग्यदायी जीवनशैलीसाठी सुयोग्य आहार अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय चर्चासत्रात तज्ञांचे प्रतिपादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo