मे महिन्यात बॅंका ८ दिवस बंद राहणार आहेत. विविध ठिकाणी स्थानिक सणांच्या वेगळ्या सुट्ट्या असतील. मे महिन्यात ४ रविवार आहेत.
या दिवशी बॅंका बंद ५ मे – बुद्ध पाेर्णिमा७ मे – रविवार१३ मे – दुसरा शनिवार१४ मे – रविवार२१ मे – रविवार२७ मे – चाैथा शनिवार२८ मे – रविवार
सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.
Powered By Tech Drift Solutions.
Notifications