
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात महाकारुणिक तथागत भगवान गौत्तम बौद्ध यांची 2567 वी जयंती मोठया उत्सवात साजरी करण्यात आली, आयोजन सम्यक विद्यार्थी आंदोलन जळगांव यांनी केले या मंगलप्रसंगी खीरदानाचा कार्यक्रम करण्यात आला, खीरदान वाटप मा. प्र. कुलगुरू डॉ एस. टी. इंगळे सर. मा. कुलसचिव डॉ विनोद पाटील सर, डीन एम सि मेंबर प्रा. डॉ अनिल डोंगरे सर या मान्यवरांच्या हस्ते हॉस्टेल मधील विद्यार्थी व विद्यार्थिनींना खीरदान वाटप करण्यात आले, सूत्रसंचालन हर्षल मसाने व आभार प्रदर्शन मयूर साळवे यांनी केले,
यावेळी विकास बिऱ्हाडे, करण शिंदे, राजू सोनवणे, सरपंच सचिन बिऱ्हाडे,ईश्वर सामुद्रे, सरदार सर, मीनाक्षी सोनवणे, दिया बनसोडे,शुभम सोनवणे,समाधान वाघइ. मान्यवर उपस्थित होते.