Monday, August 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत जळगावच्या निखिल सपकाळे यास ‘सुवर्णपदक’

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/05/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत जळगावच्या निखिल सपकाळे यास ‘सुवर्णपदक’

जळगाव,(प्रतिनिधी)-  शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत जळगावच्या निखिल सपकाळे याने उत्कृष्ट कामगिरी करत ‘सुवर्णपदक’ मिळविले आहे. दरम्यान या स्पर्धेत यश मिळाल्यामुळे निखिलचे सर्वत्र कौतुक करण्यात येतं आहे.
दि 25 मे ते 28 मे 2023 दरम्यान श्री भीष्मराज बाम मेमोरियल शूटिंग रेंज,सातपूर,नाशिक येथे झालेल्या 4thएक्सेल कप ओपन शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये एकलव्य शूटिंग अकॅडमीच्या खेळाडू निखिल धुडकू सपकाळे याने 17 वर्ष वयोगटातील पीप साईट एअर रायफल या क्रीडा प्रकारांमध्ये 400 पैकी 392 सर्वाधिक गुण प्राप्त करत सुवर्णपदक प्राप्त केले.

निखिल हा पीप साईट एअर रायफल या क्रीडा प्रकारा मध्ये प्रथमच सहभागी झाला होता. व त्याने अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी करत सुवर्ण यश प्राप्त केले निखिलला एकलव्य शूटिंग अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक  सागर सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. निखिल हा  कामगार नेते धुडकू सपकाळे यांचा चिरंजीव आहे निखिलच्या या यशाबद्दल एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ श्रीकृष्ण बेलूरकर तसेच त्याच्या शाळेचे शिक्षक वृंद या सर्वांतर्फे निखिलचे कौतुक करण्यात आले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येतं आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जैन इरिगेशनचे चौथी तिमाही व ३१ मार्च २०२३ला संपणाऱ्या वर्षाचे एकल आणि एकत्रित आर्थिक निकाल जाहीर 

Next Post

‘चाई’ ११ व्या वार्षिक सर्वसाधारण परिषदेत संशोधकांसह शेतकऱ्यांचा सन्मान

Next Post
‘चाई’ ११ व्या वार्षिक सर्वसाधारण परिषदेत संशोधकांसह शेतकऱ्यांचा सन्मान

'चाई' ११ व्या वार्षिक सर्वसाधारण परिषदेत संशोधकांसह शेतकऱ्यांचा सन्मान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अक्षरदीप बहिणाई

अक्षरदीप बहिणाई

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo