<
पाचोरा-( ईश्वर खरे)-लोहारा येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश सुकलाल मोरे यांच्या धर्मपत्नी,ग्रामपंचायत सदस्य सौ.उषाबाई सुरेश मोरे ,तर विकासोचे नवनिर्वाचित चेअरमन सुनील भाऊ क्षिरसागर यांच्या पत्नी सौ.योगिता सुनील क्षिरसागर यांना आज दि.31 रोजी लोहारा ग्रामपंचायतीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त यांना मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी सरपंच अक्षयकुमार जैस्वाल,उपसरपंच आबाभाऊ चौधरी,ग्रामपंचायत सद्स पती अर्जुन पाटील ग्रामपंचायत सदस्या सौ.आशाबाई अर्जुन पाटील,सौ.कल्पनाबाई अमृत चौधरी,सौ.विमलबाई हिरालाल जाधव.सौ.रंजनाबाई सुरेश चौधरी, ,ईश्वर भाऊ देशमुख, सुनील क्षिरसागर, संभाजी लिंगायत, दिनकर गिते, सुभाष भाऊ बाविस्कर, इस्माईल दादा,ज्ञानेश्वर सरोदे,मनोज सोनार, तंटामुक्त अध्यक्ष अमृत चौधरी, दिगंबर चौधरी, नाना चौधरी ,रमेश कोळी, गोपाल कोळी, योगेश कोळी, सत्यवान खरे, अरुण खरे, वसंत मेहरे ई.आणि ग्रामविकास अधिकारी गजानन काळे ,युवानेते राहुल कटारिया, सुनिताताई क्षिरसागर,अशोक क्षिरसागर, पत्रकार कृष्णराव शेळके,ग्रामपंचायत क्लार्क रवींद्र पाटील,सुरेश मोची, या सह इतर अनेक मान्यवर हजर होते.