<
लोहारा ता.पाचोरा (रिपोर्टर ईश्वर खरे)धी शेंदुर्णी सेंक एज्यू को ऑप सोसा लि शेंदुर्णी संस्थे द्वारा संचलित डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा ता पाचोरा जि जळगांव विद्यालयाचा एस एस सी मार्च 2023 चा एकूण निकाल 94 .31 टक्के लागला परीक्षेला एकूण 176 विद्यार्थी प्रविष्ट होते पैकी 166 विद्यार्थी उत्तीर्ण झाले यामध्ये विशेष प्राविण्य मिळवणारे विद्यार्थी 50 प्रथम श्रेणी मध्ये 73 द्वितीय श्रेणी मध्ये 35 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत पहिले पाच विद्यार्थी पुढील प्रमाणे प्रथम कु योगिता ज्ञानेश्वर माळी 93 .20 टक्के द्वितीय कु भावना दिलीप परदेशी 89.00 तृतीय यामध्ये दोन विद्यार्थी कु पूर्वा दिलीप परदेशी 88.00 व कल्पेश योगेश चौधरी 88.00 उत्तीर्ण चौथा क्र. कु साक्षी अशोक उशिर 87.60 पाचवा क्र यामध्ये दोन विद्यार्थी कु स्वाती लक्ष्मण सोनवणे 87.00 व कु साक्षी अशोक माळी 87.00 या प्रमाणे विद्यार्थी उत्तीर्ण झाले विशेष लोहारा केंद्रात प्रथम क्रमांक कु योगिता ज्ञानेश्वर माळी या विद्यार्थिनिने मिळवला.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन संस्थेचे चेअरमन संजय भास्करराव गरुड सचिव सतीश चंद्र काशीद महिला संचालिका उज्वला ताई काशीद सहसचिव दिपकभाऊ गरुड वस्तीगृहसचिव कैलासभाऊ देशमुख स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष भिमराव शामराव शेळके विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अ अ पटेल, सरपंच अक्षय कुमार जैस्वाल, उपसरपंच आबा चौधरी, तंटामुक्ती अध्यक्ष अमृत चौधरी, ग्रामपंचायत सदस्य अशोक क्षीरसागर, ईश्वर देशमुख सौ. कल्पना अमृत चौधरी, सौ. रंजना चौधरी,सौ. उषाबाई सुरेश मोरे, सौ. आशाबाई अर्जुन पाटील, वि.का सो.चेअरमन सुनील शिरसागर व सर्व संचालक मंडळ तसेच सामाजिक कार्यकर्ते राहुल कटारिया, ईश्वर खरे , जयंद्र सूर्यवंशी, जयवंत क्षीरसागर, नाना कोळी ,नाना चौधरी, धनराज गुजर, गफ्फार मिस्तरी, उस्मान शेठ,विद्यालयाचे मुख्याध्यापक आर एस परदेशी उपमुख्याध्यापक डी एस पाटील पर्यवेक्षिका सौ यु डी शेळके दहावीचे वर्गशिक्षक व्ही एम शिरपूरे वाय पी वानखेडे ज्येष्ठ शिक्षक पी एम सुर्वे आर जी बैरागी एस एस गुजर आर सी जाधव वाय व्ही चौधरी एन व्ही बोरसे इ सर्व शिक्षक शिक्षकेतर वस्तीगृह कर्मचारी बंधू-भगिनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पालक व गावातील व परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले.