<
नॅशनल इन्स्टिट्युशनल रॅंकिग फ्रेमवर्कने 2023 मधील देशातील सर्वाेत्कृष्ठ शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मद्रासने परत एकदा देशातील टॉप रँकिंग इन्स्टिट्यूट बनण्यात यश मिळविले आहे.
सर्वोत्कृष्ट 10 शैक्षणिक संस्था
1) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास 2) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू3) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली 4) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बे5) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर6) ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली7) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर8) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रुरकी9) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, गुवाहाटी10) जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली
सर्वोत्कृष्ट विद्यापीठ
1) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू2) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली3) जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली4) जाधवपूर विद्यापीठ, कोलकाता5) बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी6) मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन, मणिपाल7) अमृता विश्व विद्यापीठम् , कोईम्बतूर8) वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वेल्लोर9) अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, अलीगढ10) हैदराबाद विद्यापीठ, हैदराबाद