Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे “गुरुपौर्णिमा” उत्साहात साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/07/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे “गुरुपौर्णिमा” उत्साहात साजरी

पाळधी (जळगाव) आज दि. 3 जुलै रोजी इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे “गुरुपौर्णिमा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी महर्षी व्यासांच्या व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून माल्या अर्पण केले. या प्रसंगी शाळेचे अध्यक्ष नरेश चौधरी ,प्राचार्य परवीन खान, जी. डी. पाटील व सौ. विद्या पाटील उपस्थित होते. शाळेचे अध्यक्ष नरेश चौधरी यांनी ” गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम व सतत वाहणारा झरा आहे” हे सांगून गुरु – शिष्याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. शाळेच्या प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनी देखील आपल्या गुरु विषयी असणारा आदर आपल्या विचारातून मांडला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

श्री गणपती मंदीर देवस्थान पद्मालय अध्यक्षपदी अशोक जैन यांची एकमताने पुनर्निवड

Next Post

अनुभूती निवासी स्कूल मध्ये ‘फेशर्स डे’ साजरा

Next Post
अनुभूती निवासी स्कूल मध्ये ‘फेशर्स डे’ साजरा

अनुभूती निवासी स्कूल मध्ये 'फेशर्स डे' साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo