Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गोंडगावात संतप्त जमावाकडून आरोपीला ताब्यात द्या ! आम्ही शिक्षा देतो अशी मांगणी करीत जमावा कडून दगडफेक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/08/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read

भडगाव प्रतिनिधी :–
भडगाव – गोंडगाव येथील अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार करणा-या ताब्यातील नराधम आरोपी स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील या आरोपीला दुपारी पोलिसांच्या वाहनाने भडगाव पोलीस स्थानक येथे आणण्यात आले होते. येथून सायंकाळीं गोंडगाव येथे घटनास्थळी निरक्षण व अधिक सबळ पुरावे जमा करण्यासाठी पोलिसांचा ताफा निघाला होता. हा पथक गावात शिरताच ग्रामस्थानी आरोपीस आम्हाला द्या आम्हीं त्याला शिक्षा देतो अशी मागणी करीत जमावतून पोलीस वाहनावर अचानक दगड फेक करण्यात आली.

यात भडगाव पोलीस कर्मचारी पोलीस नाईक नितीन रावते, चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे दिपक पाटील, प्रकाश पाटील हे हात व पायाला दगड लागून जखमी झाले. नितीन रावते यांना उजव्या डोळ्याला जबर मार लागला असुन दवाखान्यात उपचार करण्यात आले. तर चाळीसगाव शहर पोलिसांची गाडी एम एच १९ ई ए ५९९७ दगडफेकीत जमावाने फोडली. यावेळी घटनास्थळी असंख्य ग्रामस्था जमा झाले होते. संतप्त जमावाला शांत करत पोलीसांनी आरोपीला सुरक्षित ठिकाणी रवाना केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वसतिगृहाबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी अर्ज करावे-सहा.आयुक्त योगेश पाटील

Next Post

गोंडगाव येथील कल्याणी पाटील हिच्या हत्येच्या निषेधार्त भडगाव येथे आज मुकमोर्चा

Next Post
गोंडगाव येथील कल्याणी पाटील हिच्या हत्येच्या निषेधार्त भडगाव येथे आज मुकमोर्चा

गोंडगाव येथील कल्याणी पाटील हिच्या हत्येच्या निषेधार्त भडगाव येथे आज मुकमोर्चा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo