Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/08/2023
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ उत्साहात संपन्न

जळगाव-(प्रतिनिधी) – फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी आर चौधरी दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झालेत. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा मित्रपरिवार, गौरव ग्रंथ प्रकाशन समिती, मधुस्नेह संस्था परिवार आणि कौटुंबिक सदस्य यांचे तर्फे कमल पॅराडाईज च्या हॉलमध्ये भव्य गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सेवापुर्ती गौरव सोहळा आयोजन गौरव ग्रंथ समिती, मित्रपरिवार आणि कौटुंबिक सदस्य आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण भाई गुजराथी यांचे हस्ते स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. तसेच मधुस्नेह संस्था परिवारातर्फे आमदार शिरीष चौधरी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. मधुस्नेह परिवारातर्फे शुभेच्छापत्राचे वाचन प्राध्यापक सागर धनगर यांनी केले. गौरव ग्रंथाचे प्रकाशन उच्च शिक्षण विभाग जळगावचे माजी सहसंचालक डॉक्टर सतीश देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. गौरव ग्रंथाची भूमिका प्राध्यापक बी पी सावखेडकर यांनी विशद केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शिरीष चौधरी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी कुलगुरू के बी पाटील, डॉ. शिवाजीराव पाटील, विद्यापीठाचे प्र. कुलगुरू एस टी इंगळे, माजी आमदार सुधीर तांबे, नंदूदादा बेंडाळे उपस्थित होते. गौरवमूर्ती प्राचार्य डॉ. पी आर चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नितीन बडगुजर यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ अरविंद चौधरी यांनी केले. कार्यक्रमास प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, एन मुक्टो संघटनेचे पदाधिकारी, कौटुंबिक सदस्य मधुस्नेह संस्था परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे साहित्यरचना म्हणजेच मानवी जीवनाचा सार” -डॉ. नितीन बडगुजर

Next Post

बालकवींच्या जयंतीनिमित्त कवींनी दिला स्मृतींना उजाळा; समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे आयोजन

Next Post
बालकवींच्या जयंतीनिमित्त कवींनी दिला स्मृतींना उजाळा; समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे आयोजन

बालकवींच्या जयंतीनिमित्त कवींनी दिला स्मृतींना उजाळा; समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo