Tuesday, September 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वाघ नगराच्या गोकुळ धाम सोसायटीत हाय मास्ट चे लोकार्पण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/08/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
वाघ नगराच्या गोकुळ धाम सोसायटीत हाय मास्ट चे लोकार्पण

जळगाव-(प्रतिनिधी) – येथील गोकुळधाम सोसायटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघ नगरात माननीय आमदार राजूमामा भोळे यांच्या आमदार निधीतून परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत हाय मास्ट चे लोकार्पण करण्यात आले यावेळेस परिसरात वृक्षारोपणाचे कार्यक्रम सुद्धा करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विकी जगदाळे, किरण लाडवंजारी, योगेश सपकाळे,हेमंत मंडोले, विशाल जगदाळे,भीमराव सुरदास,गोविंदा शुक्ला,सचिन माळी, महेंद्र उदमले, आदी ची उपास्थी मिळाली, याप्रसंगी सुनील वाणी यांनी वृक्षारोपणा संदर्भात महत्व विशद केले व वृक्ष नागरिकांना पाहिजे असल्यास ते मोफत आम्ही पुरवू असे सांगितले याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे यांनी नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर निराकरण करू व या भागातील रस्ते कॉंक्रिटीकरण करू असे आश्वासन दिले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते श्री भूषण लाडवंजारी यांनी केले तर आभार प्रदर्शन शिरीष तायडे यांनी केले. याप्रसंगी कॉलनीतील रहिवासी पंकज बारी, विलास सुरवाडे, ईशान तडवी, ज्ञानेश्वर पवार, निलेश सोनवणे, गिरीष चौधरी, अमित तडवी, विनोद चौधरी आदी बहुसंख्य संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

संत मुक्ताबाई प्राथमिक विद्यालय व आधार जेष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Next Post

अनुभूती निवासी स्कूल येथे ध्वजारोहण

Next Post

अनुभूती निवासी स्कूल येथे ध्वजारोहण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo