Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अखेर बालकल्याण समिती बरखास्त ; मासू विदयार्थी संघटनेचे उपोषण मागे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/01/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
अखेर बालकल्याण समिती बरखास्त ; मासू विदयार्थी संघटनेचे उपोषण मागे

जळगाव,(प्रतिनिधी)- अखेर बालकल्याण समिती बरखास्त करण्यात आली असून याबाबतचे राजपत्र दिनांक २५ जानेवारी रोजी राज्यपाल यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाचे सचिव वि. रा. ठाकूर यांनी काढले आहेत,बालगृह अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या बालकल्याण समिती बरखास्त करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे राज्य उपाध्यक्ष ॲड. दिपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, महानगराध्यक्ष प्रथमेश मराठे यांनी गेल्या आठ दिवसापासून अन्नत्याग उपोषण सुरु केले होते. दरम्यान बालकल्याण समिती समाप्तीचे आदेश जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी दि.२६ जानेवारी रोजी उपोषणस्थळी येत आदेशाची प्रत देऊन उपोषण सोडले.

सविस्तर असे की,जळगाव जिल्ह्यातील खडके, ता. एरंडोल येथे कै. य. ब. पाटील मुलींच्या बालगृहात लैंगिक शोषणाची गंभीर स्वरुपाची घटना घडल्या प्रकरणी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष श्रीमती देवयानी गोविंदवार, सदस्य श्रीमती विद्या बोरनारे व सदस्य श्री. संदीप पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर बालकल्याण समिती बरखास्त करण्यासाठी विदयार्थी संघटनेने वेळोवेळी तक्रारी करून पाठपुरावा केला होता मात्र शासनाला जाग येतं नव्हती त्यानंतर महाराष्ट्र स्टुडंट युनियनने दिनांक १९ जानेवारी पासून उपोषण सुरु केले होते, बालकल्याण समिती बरखास्त होणार नाही तोपर्यंत अन्नत्याग उपोषण सोडणार नसल्याचे जाहीर केले होते. अखेर बालकल्याण समिती बरखास्त करण्यात आली असून याबाबतचे राजपत्र दिनांक २५ जानेवारी रोजी राज्यपाल यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाचे सचिव वि. रा. ठाकूर यांनी काढल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचा आज वितरण सोहळा

Next Post

होमगार्ड व सैनिक यांच्या विविध मागण्यांकरिता युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ पाटील यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo