<
मुंबई- (प्रतिनीधी) – विधानसभेसाठी युती करत असल्याची घोषणा भाजप-शिवसेनेनं एका संयुक्त पत्रकाद्वारे केली आहे. या पत्रकामध्ये जागावाटपाचे तपशील मात्र देण्यात आले नाहीत. जागा वाटपाबाबत फक्त सहमती हाच फॉर्म्युला असल्याचे पाटील यांनी सांगितले.
सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.
Powered By Tech Drift Solutions.