Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मलकापूर तालुक्याच्या विकासासाठी मी बांधील : श्रीराम पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/04/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
मलकापूर तालुक्याच्या विकासासाठी मी बांधील : श्रीराम पाटील

मलकापूर – (प्रतिनिधी ) – महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी सोमवारी मलकापूर तालुक्यातील मतदारांच्या भेटी घेतल्या. त्यावेळी मलकापूर तालुक्याच्या विकासासाठी मी बांधील आहे असे आश्वासन राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले. तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला या भागातून मताधिक्क्य मिळवून देण्याचे आमदार राजेश एकडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

श्री धुपेश्वर महादेव मंदिरात प्रचार नारळ फोडून मलकापूर विधानसभा मतदार संघात प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट)जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र पाटील, काँग्रेसचे जेष्ठ नेते अरविंद कोलते, एस. एस. मोरे, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष रशीदखा जमादार, हरिष रावळ, शाम राठी,संतोष रायपूरे , मोहन पाटील, शिवसेना संघटक राजेशसिंग राजपूत, काँग्रेस महिला अध्यक्ष मंगला पाटील राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष वनिता पाटील राजूभाऊ पाटील ,रमेशसिंग जाधव ,अरुण अग्रवाल, बंडूभाऊ चौधरी, गजानन ठोसर , ईश्वर राहणे मुक्ताईनगर, अनिल अहुजा ,दीपक चाबारे, सोपान शेलकर, लखन कुरेशी, प्रवीण पाटील, एडवोकेट बंगाळे, विलास कांडेलकर, यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मतदार संघातील रणगांव ,भालेगाव , हिंगणा काझी , देवधाबा, खामखेड रेल्वे मोरखेडा बुद्रुक ,मोरखेडा खुर्द वरखेड, उमाळी या गावांना भेटी देत मतदारांशी संवाद साधला. ,

विकासासाठी मी बांधील : श्रीराम पाटील

आपल्या भागातील विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असेल,आपणास पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही. विश्वास ही सर्वात मोठी माझी प्रॉपर्टी आहे. आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आता ही उमेदवारी माझी राहिली नसून ही जनतेने हातात घेतली आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल केंद्रीय स्तरावरील योजना विधानसभा मतदारसंघात पोहोचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल असे श्रीराम पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मलकापूर मतदार संघात श्रीराम पाटील यांचे जल्लोषात स्वागत

Next Post

शेतीतूनच समृद्धी आणि प्रतिष्ठा मिळेल – अनिल जैन

Next Post
शेतीतूनच समृद्धी आणि प्रतिष्ठा मिळेल – अनिल जैन

शेतीतूनच समृद्धी आणि प्रतिष्ठा मिळेल - अनिल जैन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d