Saturday, July 12, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भाजपची पहिली यादी जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/10/2019
in राजकारण, राष्ट्रीय
Reading Time: 2 mins read

नवी दिल्ली: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत ५२ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यात १२ महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण-पश्चिम तर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोथरुड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या यादीत एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, मंत्री विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा समावेश नाही.

भाजप-शिवसेना युतीची बोलणी रखडल्यानं भाजपनं अद्याप उमेदवार यादी जाहीर केली नव्हती. मात्र, सोमवारी रात्री महायुतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर भाजपनं आज उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

भाजपची उमेदवार यादी

  1. नागपूर दक्षिण पश्चिम – देवेंद्र फडणवीस
  2. कोथरुड – चंद्रकांत पाटील
  3. शहादा – राजेश पडवी
  4. नंदूरबार – विजयकुमार गावित
  5. नवापूर – भारत गावित
  6. धुळे ग्रामीण – ज्ञानज्योती मनोहर भदाने पाटील
  7. सिंदखेडा – जयकुमार रावल
  8. रावेर – हरिभाऊ जावळे
  9. भुसावळ – संजय सावकारे
  10. जळगाव शहर – सुरेश भोळे
  11. अंमळनेर – शिरीष चौधरी
  12. चाळीसगाव मंगेश रमेश चव्हाण
  13. जामनेर – गिरीश महाजन
  14. मलकापूर – चैनसुख संचेती
  15. चिखली – श्वेता महाले
  16. खामगाव – आकाश फुंडकर
  17. जळगाव जामोद – डॉ. संजय कुटे
  18. अकोट – प्रकाश भारसाकळे
  19. अकोला पश्चिम – गोवर्धन शर्मा
  20. अकोला पूर्व – रणधीर सावरकर
  21. मूर्तिजापूर – हरिश पिंपळे
  22. वाशिम – लखन मलिक
  23. कारंजा – राजेंद्र पटनी
  24. अमरावती – सुनील देशमुख
  25. दर्यापूर – रमेश बुंदिले
  26. मोर्शी – डॉ. अनिल बोंडे
  27. आर्वी – दादाराव केचे
  28. हिंगणघाट – समीर कुणावार
  29. वर्धा – डॉ. पंकज भोयर
  30. सावनेर – डॉ. राजीव पोतदार
  31. हिंगणा – समीर मेघे
  32. उमरेड – सुधीर पारवे
  33. नागपूर दक्षिण – मोहन मते
  34. नागपूर पूर्व – कृष्णा खोपडे
  35. नागपूर मध्य – विकास कुंभारे
  36. नागपूर पश्चिम – सुधाकर देशमुख
  37. नागपूर उत्तर – डॉ. मिलिंद माने
  38. अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले
  39. तिरोरा – विजय रहांगदळे
  40. आमगाव – संजय पुरम
  41. आरमोरी – कृष्णा गजभे
  42. गडचिरोली – डॉ. देवराव होळी
  43. राजुरा – संजय धोटे
  44. चंद्रपूर – नाना श्यामकुळे
  45. बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
  46. चिमूर – किर्तीकुमार भांगडिया
  47. वणी – संजीव रेड्डी बोदकुरवार
  48. राळेगाव – अशोक उईके
  49. यवतमाळ – मदन येरावार
  50. आर्णी – डॉ. संदीप धुर्वे
  51. भोकर – बापूसाहेब गोरठेकर
  52. मुखेड – डॉ. तुषार राठोड
  53. हिंगोली – तानाजी मुटकुळे
  54. परतूर – बबनराव लोणीकर
  55. बदनापूर – नारायण कुचे
  56. भोकरदन – संतोष दानवे
    57.फुलंब्री – हरिभाऊ बागडे
  57. औरंगाबाद पूर्व अतुल सावे
  58. गंगापूर प्रशांत बंब
  59. चांदवड डॉ. राहुल आहेर
  60. नाशिक मध्य देवयानी फरांदे
  61. नाशिक पश्चिम सीमा हिरे
  62. डहाणू प्रकाश धनारे
  63. विक्रमगड हेमंत सावरा
  64. भिवंडी पश्चिम महेश चौगुले
  65. मुरबाड किसन कथोरे
  66. कल्याण पूर्व गणपत गायकवाड
  67. डोंबिवली रवींद्र चव्हाण
  68. मिरा भायंदर नरेंद्र मेहता
  69. ठाणे संजय केळकर
  70. ऐरोली संदीप नाईक
  71. बेलापूर मंदा म्हात्रे
  72. दहिसर मनिषा चौधरी
  73. मुलुंड मिहिर कोटेचा
  74. कांदिवली पूर्व अतुल भातखळकर
  75. चारकोप योगेश सागर
  76. गोरेगाव विद्या ठाकूर
  77. अंधेरी पश्चिम अमित साटम
  78. विले पार्ले पराग आळवणी
  79. घाटकोपर पश्चिम –
  80. वांद्रे पश्चिम आशिष शेलार
  81. सायन कोळीवाडा कॅ. तमीळ सेल्वन
  82. वडाळा – कालिदास कोळंबकर
  83. मलबार हिल – मंगलप्रभात लोढाट
  84. पनवेल – प्रशांत ठाकूर
  85. पेण – रविशेठ पाटील
  86. शिरुर – बाबुराव काशिनाथ पाचर्णे
  87. इंदापूर – हर्षवर्धन पाटील
  88. पिंपरी चिंचवड – लक्ष्मण जगताप
  89. भोसरी – महेश किसान लांडगे
  90. वडगाव शेरी – जगदीश मुळीक
  91. शिवाजीनगर – सिद्धार्थ पद्माकर शिरोळे
  92. खडकवासला – भीमराव तापकीर
  93. पर्वती – माधुरी मिसाळ
  94. हडपसर – योगेश टिळेकर
  95. पुणे कॅन्टोन्मेंट – सुनील कांबळे
  96. कसबा पेठ – मुक्ता टिळक
  97. अकोले – वैभव पिचड
  98. शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
  99. कोपरगाव – स्नेहलता कोल्हे
  100. नेवासा – बाळासाहेब मुरकुटे
  101. शेवगाव – मोनिका राजळे
  102. राहुरी – शिवाजीराव कर्डिले
  103. श्रीगोंदा – बबनराव पाचपुते
  104. कर्जत जामखेड – राम शिंदे
    106 गेवराई – अ‍ॅड. लक्ष्मण पवार
  105. माजलगाव – रमेश आडसकर
  106. आष्टी – भीमराव धोंडे
  107. परळी – पंकजा गोपीनाथराव मुंडे-पालवे
  108. अहमदपूर – विनायक किसन जाधव-पाटील
  109. निलंगा – संभाजी निलंगेतकर
  110. औसा – अभिमन्यू पवार
  111. तुळजापूर – राणा जगजितसिंग
  112. सोलापूर शहर उत्तर – विजयराव देशमुख
  113. सोलापूर शहर दक्षिण – सुभाष देशमुख
  114. वाई – मदन भोसले
  115. माण – जयकुंमार गोरे
  116. कराड दक्षिण – अतुल भोसले
  117. सातारा – शिवेंद्रराजे भोसले
  118. कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक
  119. इचलकरंजी – सुरेश हळवणकर
  120. मिरज – सुरेश खाडे
  121. सांगली – सुधीर गाडगीळ
  122. शिराळा – शिवाजीराव नाईक
  123. जत – विलासराव जगताप
टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

पाचोरा राष्ट्रवादी ला पुन्हा जोराचा धक्का

Next Post

प.वि.पाटील विद्यालयात म.गांधी जयंती निमित्त नई ‘तालीम सप्ताह’

Next Post

प.वि.पाटील विद्यालयात म.गांधी जयंती निमित्त नई 'तालीम सप्ताह'

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications