Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फुटबॉल तालुका आंतरशालेय स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे यश

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
30/07/2024
in क्रीडा, जळगाव
Reading Time: 1 min read
फुटबॉल तालुका आंतरशालेय स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे यश

जळगाव दि. ३० प्रतिनिधी : जळगाव तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन अनुभूती निवासी स्कूल येथे करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पंचायत समिती शिक्षण विभागांतर्गत होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि अनुभूती निवासी स्कूल ने केले होते. मुलं आणि मुलींसाठी असलेल्या या स्पर्धेत १४, १७ आणि १९ वयोगटातील खेळाडूंनी सहभाग घेतला.

स्पर्धेचे उद्घाटन जळगाव तालुका चे प्रमुख क्रीडा अधिकारी श्री. प्रशांत कोल्हे यांच्या हस्ते झाले या प्रसंगी जेन्ट्स स्पोर्ट्स अकॅडमी चे रवींद्र धर्माधिकारी,काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल च्या क्रीडा शिक्षिक अजय काशीद व रुस्तमजी स्कूल च्या क्रीडा शिक्षिक नरेंद्र तळेकर विवेकानंद प्रतिष्ठान सेमीची क्रीडा शिक्षिका रामेश्वरी वाणी, शानभाग चे संजय यादव एकरा चे अमीर खान एल एच पाटील चे क्रीडा शिक्षक किशोर भोई आधी उपस्थित होते.

शालेय तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धा
अंतिम निकाल
१४ वर्षे मुले
ब.गो.शानभाग विजय
रुस्तमजी इंटरनॅशनल उपविजय
१४ वर्षे मुली
रुस्तमजी इंटरनॅशनल विजय
विवेकानंद प्रतिष्ठान सेमी उपविजय
१७ वर्षे मुले
अनुभूती निवासी स्कूल विजयी
ब.गो.शानभाग उपविजय
१७ वर्षे मुली
रुस्तमजी इंटरनॅशनल विजय
ब.गो.शानभाग उपविजय
विजयी झालेल्या सांघांन अनुभूती निवासी स्कूल चे अध्यक्ष श्री. अतुल जैन, संचालिका श्रीमती निशा जैन, प्राचार्य श्री. देबाशिष दास , व्यवस्थापक श्री. विक्रांत जाधव यांनी कौतुक व अभिनंदन केले तसेच त्यांच्या पुढील वाटचलीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साठी
जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे फुटबॉल प्रशिक्षक अब्दुल मोहसीन यांच्या नेतृत्व खाली सुरज सपके,धनंजय धनगर,वसीम शेख,दीपक सस्ते आयान शेख,दिनेश पावरा,तुषार गुजर,शुभम पाटील,विकास बारी आकाश कांबळे परिश्रम घेत होते

Team Satymev Jayate

Previous Post

तृतीयपंथीयांच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे  विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

Next Post

स्कूल बसच्या’ वाहन चालकांनी समजावून घेतले वाहतुकीचे नियम

Next Post
स्कूल बसच्या’ वाहन चालकांनी समजावून घेतले वाहतुकीचे नियम

स्कूल बसच्या’ वाहन चालकांनी समजावून घेतले वाहतुकीचे नियम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo