Wednesday, June 11, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सात वर्षाखाली जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत अमळनेर चा मृगांक पाटील प्रथम जळगावचा कबीर दळवी द्वितीय

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
31/07/2024
in क्रीडा, जळगाव
Reading Time: 1 min read
सात वर्षाखाली जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत अमळनेर चा मृगांक पाटील प्रथम जळगावचा कबीर दळवी द्वितीय

जळगाव:- जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे सात वर्षाखाली खेळाडूंसाठी बुद्धिबळ बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन
दिनांक ३१ जुलै बुधवार दुपारी दोन वाजता करण्यात आले होते स्पर्धेत पहिल्या दोन विजेत्या खेळाडूंची निवड वसई जिल्हा पालघर येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघात करण्यात आली. स्पर्धा या स्विस लीग पद्धतीने एकूण पाच फेऱ्यांत घेण्यात आली.

वसई येथे दिनांक तीन व चार ऑगस्ट येथे राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे. अत्यंत चुरशीच्या वातावरणात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत खालील पहिल्या पाच खेळाडूंना बक्षीस देण्यात आली.

 

मृगांग पाटील पाच गुण,
द्वितीय कबीर श्रीकांत दळवी चार गुण, तिसरा क्रमांक हार्दिक रावलानी तीन गुण, विराज गाला दोन गुण, शुभुया शिरुडे

स्पर्धा कांताई सभागृह नवीन बस स्टँड जवळ येथे संपन्न झाल्या
स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे य
नथू सोमवंशी आकाश धनगर सोमदत्त तिवारी काम केले.

अमरसिंग बोरसे, नथू सोमवंशी, यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूना बक्षिसे देण्यात आली .
विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन सचिव नंदलाल गादिया व जिल्हा संघटनेचे पदाधिकारी यांनी केले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

जैन इरिगेशनचा कन्सॉलिडेटेड कर, व्याज घसारापूर्व नफा (इबीडा) १८०.८ कोटी

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयात 5 ऑगस्ट रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

Next Post
जिल्हाधिकारी कार्यालयात 5 ऑगस्ट रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जिल्हाधिकारी कार्यालयात 5 ऑगस्ट रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प्रा. डॉ. उमेश वाणी यांची मध्यप्रदेश मधील केंद्रीय अभ्यासमंडळावर नियुक्ती;महाराष्ट्र मध्यप्रदेश सह पाचव्या विद्यापीठात वर्णी

प्रा. डॉ. उमेश वाणी यांची मध्यप्रदेश मधील केंद्रीय अभ्यासमंडळावर नियुक्ती;महाराष्ट्र मध्यप्रदेश सह पाचव्या विद्यापीठात वर्णी

संत मुक्ताबाई राम पालखीचे जैन हिल्स येथे भक्तिभावाने स्वागत;जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केली सपत्नीक पूजा

संत मुक्ताबाई राम पालखीचे जैन हिल्स येथे भक्तिभावाने स्वागत;जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केली सपत्नीक पूजा

समाजकार्य महाविद्यालयाला यूजीसीकडून पुढील दहा वर्षासाठी “स्वायत्त दर्जा”

समाजकार्य महाविद्यालयाला यूजीसीकडून पुढील दहा वर्षासाठी “स्वायत्त दर्जा”

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

कु. चार्वी विक्रम रंधे हिचे दहावीत ९५.२०% गुणांसह घवघवीत यश; शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उभा केला आदर्श

कु. चार्वी विक्रम रंधे हिचे दहावीत ९५.२०% गुणांसह घवघवीत यश; शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उभा केला आदर्श

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

सत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.

%d