Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत पृथ्वी या तत्त्वावर वृक्ष लागवडीसाठी रोपे तयार करून वृक्ष लागवड

जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड यांचा मानस

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
03/08/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत पृथ्वी या तत्त्वावर वृक्ष लागवडीसाठी रोपे तयार करून वृक्ष लागवड

माध्यमिक विद्यालय वावडदा ता. जि. जळगाव या शाळेत वृक्षारोपण संवर्धन कार्यक्रम उत्साहात गांधी रिसर्च फौंडेशन व माध्यमिक विद्यालय वावडदा याच्या संयुक्त विद्यमानाने ने हाती घेतला आहे. वन महोत्सव कार्यक्रम अंतर्गत व एक पेड मां के नाम या धोरणानुसार शाळेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या शाळेच्या परिसरात करंज,आवळा,आंबा, गुलमोहर, सीताफळ, पिंपळ,निबं, साग, सेतू, जास्वंद, चिंच या 11प्रकारची 50 झाडें मान्यवराच्या हस्ते लागवड करण्यात आली आहे या कार्यक्रमा प्रसंगी सेवानिवृत्त वन अधिकारी तथा सल्लागार वन,वन्यजीव व पर्यावरण विभाग जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड चे राजेंद्र राणे , माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सर एन. आर. दाणे सर शिक्षक ऐ. डी. पाकले सर,एम.डी.अहिरे मॅम,एम.आर. चौधरी,एस.बी. पाटील,ऐ. एम पाटील, कुंदन पाटील व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते

प्रत्येक विध्यार्थ्यांने एक मुलं एक झाड ही संकल्पना प्रत्येक विध्यार्थ्यांने राबविली पाहिजे तसेच प्रत्येक विध्यार्थ्यांने आपल्या घरा जवळ एक झाड लावून त्या झाडाचे जतन करावे असे आव्हान विध्यार्थ्यांना करण्यात आले या कार्यक्रमा च्या यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फौंडेशन चे क्षेत्रीय अधिकारी विक्रम अस्वार व रामदेववाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते जीवन राठोड यांनी कार्यक्रमा साठी परिश्रम घेतले

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2024-25 साठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

जळगाव जिल्हा मानांकन पुरुष एकेरी कॅरम स्पर्धेत जैन स्पोर्टस अॅकडमीचे सैय्यद मोहसीन प्रथम

Next Post
जळगाव जिल्हा मानांकन पुरुष एकेरी कॅरम स्पर्धेत जैन स्पोर्टस अॅकडमीचे सैय्यद मोहसीन प्रथम

जळगाव जिल्हा मानांकन पुरुष एकेरी कॅरम स्पर्धेत जैन स्पोर्टस अॅकडमीचे सैय्यद मोहसीन प्रथम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d