Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिष्यवृत्ती अर्ज २० ऑगस्ट, २०२४ पर्यत सादर करावेत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/08/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
बार्टीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणार

जळगाव , दि. 10 ( जिमाका ) :- राज्य शासनाच्या महाडीबीटी (MAHA-DBT) पोर्टलवर सन २०२ च्या विद्यार्थ्याचे त्रुटीअभावी अर्ज अदयापी विदयार्थी लॉगीनवर प्रलंबित त्यांनी अर्ज दि.२० ऑगस्ट, २०२४ पर्यंत त्रुटींची पूर्तता करुन महाविदयालयाकडे ऑनलाईन अग्रेषित करावेत असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी केले आहे.
तसेच सन २०२३-२४ चे महाविदयालय स्तरावर प्रलंबित असलेले सर्व पात्र अर्ज दि.२५ ऑगस्ट, २०२४ पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांचेकडे ऑनलाईन अग्रेषित करावेत. सदर मुदत ही अंतीम असून यानंतर सन २४ चे अर्ज महाडीबीटी (MAHA-DBT) पोर्टलवरुन अग्रेषित करता येणार नाही. अशी माहिती त्यांनी दिलेली आहे.
यासोबतच सन २०२४-२५ साठी ऑनलाईन नोंदणी महाडीबीटी (MAHA-DBT) पोर्टलवर दि.२६ जुलै, २०२४ पासून सुरू झाली असून विदयार्थ्यानी शिष्यवृत्तीसाठी तात्काळ महाडीबीटी (MAHA-DBT) या पोर्टलवर नोंदणी करावी, असेही आवाहन सहायक आयुक्त योगेश पाटील समाज कल्याण, जळगाव यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना”;4 लाभार्थ्यांना पालकमंत्री यांच्या हस्ते दिले कार्य प्रशिक्षण आदेश

Next Post

आदिवासी समाजाने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करणे काळाची गरज – प्रा.डॉ.शाम सोनवणे यांचे आवाहन

Next Post
आदिवासी समाजाने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करणे काळाची गरज – प्रा.डॉ.शाम सोनवणे यांचे आवाहन

आदिवासी समाजाने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करणे काळाची गरज - प्रा.डॉ.शाम सोनवणे यांचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo