<
जळगाव – (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्यातील आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत यांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी चा गुणवत्ता दर्जा,सेवा -सुविधा या मध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने वाकडी आरोग्य केंद्रात प्राचार्य,आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर डॉ.संतोष कडले,अभिषेक वैद्य बुलढाणा,
जिल्हाधीकारी आयुष प्रसाद यांचे प्रतिनिधी वैशाली गर्ग,श्रीशष्मा,कृष्णा वेणी यांनी भेट देऊन राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन नामांकन बाबत तपासणी करण्यात आली.
सदर प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.बाळासाहेब वाबडे,वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत, डॉ.इरेष पाटील, डॉ.किरण पाटील,डॉ.सागर पाटील,डॉ. वैभव पाटील, डॉ.विजय पाटील,डॉ.विवेक जाधव,औषध निर्माण अधिकारी अतुल पाटील,प्रयोगशाळा वैज्ञानीक अधिकारी मनीषा वाकोडे, तालुका मलेरिया सुपरवायझर प्रवीण दाभाडे, आरोग्य सहाय्यक भागवत वानखेडे,विक्रमसिंह राजपूत,गोपाळ पाटील,व्ही.एच. माळी आरोग्य सहाय्यिका सुरेखा गोसावी,शोभा घाटे, आरोग्य सेवक सुनील बोरसे, स्वप्निल महाजन, हेमंत पाटील,धीरज पाटील,मनोज परदेशी,अनंत गांगतिरे,अनिल सोनवणे,विनोद पाटील,आरोग्य सेविका दुर्गा जाधव, मालती चौधरी, कविता पांढरे, संगीता नाईक, गटप्रवर्तक ज्योती पाटील,सुनयना चव्हाण,आशा स्वयंसेविका अश्विनी पाटील,कविता जाधव,कांचन पाटील,अलका सपकाळ, सुनीता केनेकर,मीना अवटे, ज्योती केदारे,साधना पाटील,शीतल पाटील,सोनु तेली, फुलवंती रबडे, लॅब टेक्निशियन चरणसिंग राजपूत, ॲम्बुलन्स ड्रायव्हर श्री जावेद तडवी, डाटा ऑपरेटर प्रितेश विसपुते उपस्थित होते.