<
जळगाव-(प्रतिनिधी) – येथील टेलिफोन नगर पश्चिम येथे राहणार श्री गोपाळराव पाटील यांच्या पत्नी सौ.शोभा गोपाळराव पाटील (66) यांचे आज २३ सप्टेंबर रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज रात्री ९ वाजता टेलिफोन नगर (पश्चिम) जळगाव येथून नेरी नाका वैकुंठधाम येथे निघणार आहे.
त्यांच्या पश्चात पती मुलगा सून आणि नातू आहेत. श्री. विरेश पाटील यांच्या त्या आई आहेत.