Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रेल्वे च्या बोगद्यात युवकाचा मृत्यू

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

तांदुळवाडी ता. भडगाव (प्रतिनीधी )- येथील रहिवाशी चि. सागर नाना कुऱ्हाडे वय (२१) शेत मजुरी करून घरी येत असताना पाण्यात पाय घसरल्याने पाण्यात बुडुन मृत्यू झाला,
तांदुळवाडी येथील शेत मजुरी करणारा चि. सागर कुऱ्हाडे शेत मजुरी करून घरी येत असताना रेल्वे बोगद्यात पाणी साचलेले दिसल्याने तेथे हातपाय धुण्यासाठी गेल्याने पाय घसरून तो पाण्यात बुडला,हे दृक्ष एका व्यक्तीने लांबून पाहिल्याने गावात येऊन आरडाओरडा करून गावातील नागरिकांना घेवुन घटनास्थळी धाव घेतल्याने त्यास पाण्यातून काढले, त्याच्या पश्यत्या दोन लहान भाऊ, आई-वडील, दोन काका-काकू, नऊ भावंडांचा परिवार असून घरातला कर्ता व्यक्ती असल्याने त्याचे दुःखद निधन झाले. तो साऱ्या गावाचा आवडता असल्याने गावात त्याच्या निधनाने हुळहुळ वाटत आहे.प्रशासनाने त्वरीत दखल घेवुन सम्भधित रेल्वे काँन्ट्रक्टर याच्या वर मन्युष्य वधाचा गुन्हा नोदवावा असे जन सामान्यातुन बोलले जात आहे,व प्रशाषनाने दखल घेवुन मृत वैक्तिला शाषना कडुन मदत मिळावी ही अपैश्या वैक्त केली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“मनसे” ची २७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Next Post

स्वच्छ भारत अभियानासाठी एकता रिटेल किराणा पतसंस्थेचा पुढाकार

Next Post
स्वच्छ भारत अभियानासाठी एकता रिटेल किराणा पतसंस्थेचा पुढाकार

स्वच्छ भारत अभियानासाठी एकता रिटेल किराणा पतसंस्थेचा पुढाकार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo