Sunday, July 6, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भाजपा व्यवस्थापन समितीची विधानसभा निवडणुकीची १०९ कार्यकर्त्यांची जम्बो यादी जाहीर…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/10/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
भाजपा व्यवस्थापन समितीची विधानसभा निवडणुकीची १०९ कार्यकर्त्यांची जम्बो यादी जाहीर…

भाजपा व्यवस्थापन समितीची जळगाव शहर विधानसभा निवडणुकीची १०९ कार्यकर्त्यांची जम्बो यादी जाहीर

जळगाव शहरातून आ. सुरेश भोळे (राजु मामा )एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार;ना. गिरीशभाऊ महाजन

जळगाव – (प्रतिनिधी) – येथे नुकत्याच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा घोषित झाले असून, दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात व जळगाव जिल्ह्यात भाजपा निवडणुकीच्या जय्यत तयारीला लागलेली आहे. इतर पक्षाच्या मानाने भाजपाची संघटना व संघटनात्मक कार्य व निवडणूक यंत्रणा ही ईतर पक्षाच्या मानाने अव्वल स्थानावर आहे, त्याच दृष्टिकोनातून आज दिनांक २५ ऑक्टोबर रोजी भाजपा कार्यालय जी एम फाउंडेशन येथे दुपारी १ वाजता महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस जळगाव लोकसभेचे प्रभारी व MP राज्यसभेचे खासदार बन्सीलालजी गुजर यांच्या व ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शना खाली महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये जळगाव शहर विधानसभेच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची १०९ कार्यकर्त्यांची जम्बो यादी जाहीर करण्यात आली. या प्रसंगी बन्सीलालजी गुजर यांनी विविध समित्याच्या सविस्तर माहिती कार्यकर्त्यांना समजून सांगितली व आपल्या दिलेले काम योग्य प्रकारे आपण सांभाळून करायचे असे त्यांनी सूचना दिल्या तसेच या प्रसंगी ना गिरीशभाऊ महाजन यांनी जळगाव शहर विधानसभा मागच्या वेळी सुद्धा जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त मताधिक्याने राजू मामांना मिळाले होते, त्याच अनुषंगाने यावेळेसदेखील जळगाव शहरातून राजुमामांना एक लाखाच्या मताधिक्याने जळगाव ची जनता मताधिकाने निवडून देईल असा आत्मविश्वासाने कार्यकर्त्यांना सांगितले आता सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने पक्षाच्या व महायुतीच्या ऊमेदवाराचा प्रचार करून शासनाच्या व केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले व आपण एकजुटीने एक ताकतीने प्रकाराला सूरवात करावी अशी घोषणा कार्यकर्त्यांना केली. या बैठकीत आ सुरेश भोळे (राजूमामा) शहर जिल्हाध्यक्षा सौ. उज्वलाताई बेंडाळे मा जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ राध्येशाम चौधरी शहर विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी, सरचिटणीस अरविंद देशमुख महेश जोशी, जितेंद्र मराठे सौ ज्योतीताई निंभोरे किशोर ढाके सुभाष शौचे आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक डॉ राध्येशाम चौधरी यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

जिल्हास्तरीय लोकशाही दिन आचारसंहितेमुळे रद्द

Next Post

‘मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस अवॉर्ड’ने मुंबईत जैन इरिगेशन परिवाराचा झाला गौरव

Next Post
‘मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस अवॉर्ड’ने मुंबईत जैन इरिगेशन परिवाराचा झाला गौरव

‘मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस अवॉर्ड’ने मुंबईत जैन इरिगेशन परिवाराचा झाला गौरव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications