Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धरणगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवबंधन बांधुन शिवसेनेत प्रवेश…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
धरणगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवबंधन बांधुन शिवसेनेत प्रवेश…

धरणगाव – (प्रतिनिधी) – येथील वैदु समाजाचे प्रमुख शिवदास भाऊ वैदू व गुलाबराव पाटील साहेब यांचे खंदे समर्थक पापा वाघरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.मा.ना.गुलाबराव पाटील यांनी शहरात भरघोस विकास कामे केली त्याचबरोबर राजकारण न करता सर्व स्तरातील लोकांना बरोबर घेऊन काम करण्याची कार्यपध्दती बघता हा पक्ष प्रवेश केला असे शिवदास वैदू यांनी सांगितले. त्यांना युवा नेते जि प सदस्य प्रतापराव पाटील,उपजिल्हा प्रमुख माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर,शहरप्रमुख विलास महाजन यांनी प्रवेश दिला.

या प्रसंगी शिवसेनेत प्रवेश करणारे जितू चव्हाण,बाबा पचेरवार,पृथ्वी पचेरवार,पवन पचेरवार,भैय्या गुरु वैदु,गुरु बिच्छा वैदु,मच्छिंद्र वैदु,सुभाष लक्ष्मण सोनवणे,बिच्छा बापू वैदु, मच्छिंद्र वैदू,नथू वैदू,तात्या वैदु, राजू तात्या वैदु,बापू लक्ष्मण वैदु,शिवदास लक्ष्मण सोनवणे, गुरु वैदु,तात्या दत्तू वैदु,संजू दत्तू वैदु,सुकलाल वैदु,राहुल वैदु,संजय वैदु,विशाल सोनवणे, गणेश वैदु,सुनील वैदु,अजय वैदु,सागर वैदु,रोहित वैदु,दीपक वैदु,सागर वैदु,सिकंदर वैदु,विनोद वैदु,सुनील वैदु,गणेश वैदु,राजू वैदु,दीपक वैदु,अजय वैदु,परशुराम वैदु,मुकेश सोनवणे, विजय सोनवणे,अनिल सोनवणे,विनोद वैदु,गुप्ता वैदु,विशाल वैदु,अशोक वैदु,राधे वैदु,अर्जुन वैदु,दशरथ सोनवणे,करण वैदु,विजय वैदु,सागर वैदु,गुड्ड्या वैदु,तात्या वैदु,गणेश वैदु,दीपक वैदु,राजेंद्र वैदु,दिगंबर वैदु,भिका वैदु,राजेंद्र वैदु,विशाल वैदु,निंबा वैदु,राहुल वैदु,भिकाजी वैदु,दुर्गाजी वैदु,अनिल वैदु,रामा वैदु यांनी शिवसेनेत प्रवेश केला याप्रसंगी
शिवसेना परिवाराचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवबंधन बांधुन असोद्याच्या असंख्य युवकांचा शिंदे गटाच्या शिसेनेत प्रवेश

Next Post

आ. राजूमामा भोळे यांनी सहकुटुंब घेतली माजी मंत्री सुरेशदादांची भेट;निवडणुकीतील विजयासाठी घेतला आशीर्वाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo