<
फैजपूर-(शाकिर मलिक)-येथील गेल्या काही वर्षांनी या पावसाळ्यात प्रथम पूर आल्यानी फैजपूर येथील नागरिक पूर पाहणी साठी धाडी नदी पुला वर गर्दी झाली होती आज फैजपूर शहरात आठवाडे बाजार असतो आज संध्याकाळी पाच वाजे ला अचानकपणे धाडी नदी ला पाणी आले ही वार्ता शहरात पसरली या मुळे बाजारात खरीदी साठी जाणारे येणारे नागरिक पूर पाहणी साठी जात होते गेल्या काही वर्षां पासून या धाडी नदी ला पूर आला नाही या पुरा मुळे फैजपूर व परिसरातील शेती व विहिरी बोरवल ला मोठा फायदा मिळणार आहे या पुरा मुळे लहान मुले पाण्यात झेपताना आनंद घेताना दिसत होते .