<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथिल आमदार राजु मामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भाजप कार्यालय जीएम फाउंडेशन येथे सायंकाळी साडेचार वाजता छत्रपती ग्रुप जळगाव शहर यांचा सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश सोहळा संपन्न झाला आहे.
प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची नावे खालील प्रमाणे
गौरव गायकवाड, सनी कोली कुणाल अडकमोल पवन सोनवणे जितेंद्र सोनवणे बापू गायकवाड रोहित नाईक बॉबी बाविस्कर प्रमोद जोशी कपिल तायडे परेश तायडे विशाल सोनवणे समाधान सोनवणे गणेश सोनवणे संजय सहानी लखन हिराणी यास 100 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे प्रदेश चिटणीस रेखाताई वर्मा मा सभापती राजेंद्र घुगे पाटील विक्रांतजी तरसोडिया राजेंद्र सोनवणे मनोज भांडारकर युवा मोर्चाचे अध्यक्ष महेश पाटील अक्षय जेजुरकर ,निलेश तायडे , व अशोक राठी अमित काळे ईत्यादी उपस्थित होते.