Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खंडेलवाल समाज आणि अखिल भारतीय पाथरवट समाज महासंघाने आ. राजूमामा भोळेंना पत्राद्वारे दिला जाहीर पाठिंबा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
खंडेलवाल समाज आणि अखिल भारतीय पाथरवट समाज महासंघाने आ. राजूमामा भोळेंना पत्राद्वारे दिला जाहीर पाठिंबा

जळगाव – (प्रतिनिधी) – येथील खंडेलवाल समाज आणि अखिल भारतीय पाथरवट समाज महासंघाने शहर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना पत्राद्वारे जाहीर पाठिंबा देऊन समाज बांधवांना आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.

खंडेलवाल समाज, जळगाव शहरातर्फे एका पत्राद्वारे आमदार राजूमामा भोळे यांना पाठिंबा देण्यात आला. जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात देखील आपल्या हातून अखंड सेवा घडत राहो. जळगावकरांच्या सुखदुःखात आपण नेहमी सहभागी होत रहा. आगामी निवडणुकीतील विजयासाठी आपल्याला भरघोस शुभेच्छा अशा आशयाचे पत्र खंडेलवाल समाजातर्फे देण्यात आले आहे.

तर अखिल भारतीय पाथरवट समाज महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष योगेश पाथरवट यांनी देखील जाहीर पाठिंबाचे पत्र आ. भोळे यांना दिले आहे. समस्त पाथरवट समाजाच्या उत्कर्षासाठी आपण अहोरात्र झटत आहात. विधानसभा निवडणुकीमध्ये पाथरवट समाज आपल्या पाठीशी असून समाजबांधवांनी महायुतीचे उमेदवार आ. भोळे यांना विजयी करावे असे आवाहन देखील युवा जिल्हाध्यक्ष योगेश पाथरवट यांनी पत्रामध्ये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रमेश पाटलांचे अमोल जावळेला समर्थन!

Next Post

मनसे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्यावर फुलांची उधळण;एमआयडीसी भागात प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
मनसे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्यावर फुलांची उधळण;एमआयडीसी भागात प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मनसे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्यावर फुलांची उधळण;एमआयडीसी भागात प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo