Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मंत्री गुलाबराव पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/11/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
मंत्री गुलाबराव पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

जळगाव – (प्रतिनिधी) – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व महायुतीचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी आज आपल्या गावी पाळधी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे अत्यंत महत्त्वाचे कर्तव्य आहे. भारतासारख्या लोकशाही देशात मतदान हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे, तसेच ही आपली जबाबदारी देखील आहे.

मतदान हे फक्त हक्क नाही, तर देशाप्रती कर्तव्य आहे.
कर्तव्याची जबाबदारी पार पाडत त्यांनी मतदारांना लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अनुभूती निवासी स्कूलची चारवी शर्मा ची सब ज्युनिअर राज्य स्पर्धेसाठी निवड एकुण एक सुवर्ण दोन रौप्य व दोन कांस्यपदक

Next Post

तालुका आरोग्य अधिकारी “डॉ. राजेश सोनवणे यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क”

Next Post
तालुका आरोग्य अधिकारी “डॉ. राजेश सोनवणे यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क”

तालुका आरोग्य अधिकारी "डॉ. राजेश सोनवणे यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क"

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo