Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात आ. राजूमामा भोळे ४८ हजार मतांनी आघाडीवर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
वसू बारस च्या शुभ मुहूर्तावर महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजु मामा) उमेदवारी अर्ज दाखल करणार…

जळगाव- (प्रतिनिधी) – जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा तथा सुरेश दामू भोळे यांना सातव्या फेरी अखेर ७८ हजार ५२६ मते मिळून जोरदार आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या नंबरवर महाविकास आघाडीच्या जयश्री सुनील महाजन यांनी २९ हजार ६५० मते घेतली आहेत. त्यामुळे सध्या ४८ हजार मतांच्या आघाडीवर आ. भोळे हे पुढे आहेत.

इतर उमेदवारांमध्ये अपक्ष उमेदवार अश्विन सोनवणे ४५१८, वंचित बहुजन आघाडीचे ललितकुमार घोगले २३११, यावल येथील जयश्री सुनील महाजन यांना १०१८, कुलभूषण पाटील २४२१, मनसेचे डॉ. अनुज पाटील यांना ६९७, बहुजन समाज पार्टीचे शैलजा सुरवाडे यांना ४६६ मते मिळाले आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पशुगणनेस २५ नोव्हेंबर पासून जळगाव जिल्ह्यात प्रारंभ

Next Post

रावेर विधानसभा मतदार संघातून भाजपाचे अमोल जावळे विजयी

Next Post
रावेर विधानसभा मतदार संघातून भाजपाचे अमोल जावळे विजयी

रावेर विधानसभा मतदार संघातून भाजपाचे अमोल जावळे विजयी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo