Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगावकरांचे प्रचंड आभारी आहे : आ. राजूमामा भोळे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
जळगावकरांचे प्रचंड आभारी आहे : आ. राजूमामा भोळे

“हॅट्ट्रिक” साधून विजयी झाल्यानंतर प्रतिक्रिया;कार्यकर्त्यांसह महायुतीच्या घटकांचे मानले धन्यवाद

जळगाव- (प्रतिनिधी) – गेल्या १० वर्षात केलेल्या कामांची पावती म्हणून आज मी विजयाची “हॅट्ट्रिक” साधून विजय केवळ जळगावकरांच्या आशीर्वादाने प्राप्त केला आहे. पुढील काळात उर्वरित प्रलंबित कामांसह नवीन विकासकामांना गवसणी घालण्याचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन आ. राजूमामा तथा सुरेश दामू भोळे यांनी व्यक्त केले.

आ. राजूमामा भोळे यांना विजयी झाल्यावर प्रांत तथा निवडणूक अधिकारी विनय गोसावी यांनी प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले. त्यानंतर आ. राजूमामा भोळे माध्यमांना माहिती देत होते. विजयासाठी मेहनत घेणारे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, रिपाई (आठवले), लोकजनशक्ती पक्ष, पिरीप आदी महायुतीतील घटकांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांचेही आ. राजूमामा भोळे यांनी आभार मानले आहे. मागील १० वर्षांच्या काळात ५० टक्के कामे पूर्ण करून २५ टक्के कामांचे भूमिपूजन झाले आहे. या भूमिपूजन झालेल्या कामांची पुर्णता पुढील काळात नक्कीच केली जाणार आहे. तर २५ टक्के कामे प्रस्तावित असून त्यालाहि पूर्णत्व देण्यासाठी पाठपुरावा जाईल, अशीही माहिती आ. राजूमामा भोळे यांनी दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रावेर विधानसभा मतदार संघातून भाजपाचे अमोल जावळे विजयी

Next Post

पुरातन सीतान्हाणी पानपोई वास्तूची साफसफाई;जागतिक वारसा सप्ताह निमित्त सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo