Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जागतिक एड्स दिन निमित्ताने जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक समिती व सामान्य रुग्णालयतर्फे विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/11/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
जागतिक एड्स दिन निमित्ताने जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक समिती व सामान्य रुग्णालयतर्फे विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव – ( जिमाका )- १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून सर्वत्र पाळण्यात येतो, या दिवसाच्या निमित्ताने समाजात वेगवेगळ्या गटांमध्ये एच आय व्ही/ एड्स बद्दल जनजागृती व्हावी जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक समिती व सामान्य रुग्णालय जळगाव यांच्यातर्फे १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन व सप्ताह निमित्ताने प्रभातफेरी व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

१ डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत विविध जनजागृतीपर कार्यक्रम जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक पथक, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे. ज्यात कौटुंबिक तपासणी आणि गाव पातळीवरील शिबिरे या योजना नव्याने राबविण्यात येणार आहे.

१ डिसेंबर पासून जिल्ह्या व तालुकास्तरावर रांगोळी, चित्रकला स्पर्धा, जनजागृती प्रभात फेरी, पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन , ट्रक चालक व वाहक तसेच निगडीत कर्मचारी यांचा मेळावा, स्थालांतरित लोकांसाठी कार्यक्रम, भगिनी मोळावा, एआयव्हीसह जगणाऱ्यांनकरिता वधू वर मेळावा, शासकिय योजनेच्या माहितीचा मेळावा आशा अनेक उपक्रमांचे आयोजन डिसेंबर महिन्यात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी दिली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव सायकलिस्ट जळगाव तर्फे आयोजित सायकलिंग फ्रायडे हा कार्यक्रम यशस्वी

Next Post

२३ वा बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ३, ४, ५ जानेवारी २०२५ रोजी संपन्न होणार…

Next Post
२३ वा बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ३, ४, ५ जानेवारी २०२५ रोजी संपन्न होणार…

२३ वा बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ३, ४, ५ जानेवारी २०२५ रोजी संपन्न होणार...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d