<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथेआय.सी.टी.सी विभाग डी.बी.जैन रूग्णालय मनपा जळगाव यांच्या कडुन जागतिक एच.आय .व्ही.एड्स दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय पाटील,डॉ.सायली पवार तसेच शिवाजी नगर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री विनायक पाटील टी बी विभागाचे श्री दीपक नांदेडकर मुजाहिद मणियार, कमलेश प्रमोद पाटील ,महेंद्र पाटील अमोदेकर मिलिंद भोळे, नितीन पावरा, अमीन तडवी आय.सी.टी.सी.विभागाच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुवर्णा साळुंखे, तसेच आय.सी.टी.सी.विभागाचे समुपदेशक श्री.प्रशांत लक्ष्मण पाटील यांनी एच आय व्हीं एड्स बद्दल माहिती देवून शपथ घेण्यात आली.