जळगाव — येथील गोदावरी फॉउंडेशन संचलित डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडीकल कॉलेज,हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर मध्ये डॉ. बाबासाहेब आबेंडकर यांना महापरिनिर्वाण दिननिमीत्त अभिवादन करण्यात आले. यावेळी आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ. हर्षल बोरोले,डॉ. साजिया खान,डॉ. निखिल चौधरी, डॉ. कोमल खंडारे, डॉ. मुकेश चौधरी, डॉ. पालवी चौधरी, डॉ. मयुरी चौधरी हे उपस्थीत होते.