जळगाव -( जिमाका ) -महाराष्ट्र गोसेवा अध्यक्ष शेखरजी मुंदडा (राज्यमंत्री दर्जा ) हे 15 डिसेंबर रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांचा दौरा खालील प्रमाणे आहे.
सकाळी 11 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आगमन तेथून 11.30 वाजता
अहिंसा तीर्थ, जवळ, अजिंठा रोड, एअरोड्रम, कुसुंबा, येथे आगमन तेथून 4 वाजता अहिंसा तीर्थ ते पद्मावती निवास शिरसोली रोड येथे 4.15 वाजता आगमन. तेथून 4.30 वाजता शिरसोली रोड ते धरणगाव कडे साई गोशाळा, गट क्र. 235, NH-6, पाळधी बायपास, पाळधी ख., ता. धरणगाव येथे आगमन सायंकाळी 5.30 वाजता पाळधी धरणगाव येथून जय नगर, जळगाव कडे प्रयाण साई बंगलो, प्लॉट 11, सुहास कॉलनी, जय नगर, जळगाव येथे आगमन रात्री 9.30 वाजता जळगाव वरून संभाजीनगरकडे प्रयाण.