जळगाव – ( जिमाका )- राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, यांचा सोमवार दि.23 डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा दौरा असून तो पुढील प्रमाणे आहे.
दुपारी 12.45 वाजता शासकीय विश्रामगृह जळगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह जळगाव येथुन एरंडोल कडे प्रयाण. दुपारी २.३० वाजता
एरंडोल येथे आगमन व अॅङ किशोरजी काळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.
दुपारी ३.२० वाजता एरंडोल येथुन धरणगावकडे प्रयाण. ३.४५वाजता धरणगाव येथे आगमन व क्रांतीकारी खाजाजी नाईक स्मारकास भेट. सायंकाळी ५.०० वाजता
धरणगाव येथुन मोटारीन यवतमाळकडे प्रयाण.