मुंबई- (प्क्रांरतिनिधी)-तिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर दालनातील सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) श्री. यतीन दळवी यांनी आज (दिनांक ३ जानेवारी, २०२५) पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
माजी महापौर श्री. महादेव देवळे आणि महानगरपालिका सचिव श्रीमती रसिका देसाई आदी या प्रसंगी उपस्थित होते.