Friday, March 13, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दुसऱ्या जैन चॅलेंज तायक्वांडो ट्रॉफी स्पर्धेमध्ये अनुभूती निवासी स्कूलला दुहेरी मुकूट

फाईट व पुमसे मध्ये १३ गोल्ड, ६ रौप्य, ४ कांस्य पदकांची कमाई

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/02/2025
in क्रीडा, जळगाव
Reading Time: 1 min read
दुसऱ्या जैन चॅलेंज तायक्वांडो ट्रॉफी स्पर्धेमध्ये अनुभूती निवासी स्कूलला दुहेरी मुकूट

जळगाव – (प्रतिनिधी) – दुसऱ्या जैन चॅलेंज ट्रॉफी तायक्वांडो स्पर्धा १ ते २ फेब्रुवारी दरम्यान अनुभूती निवासी स्कूल येथे पार पडली. या स्पर्धेत २४ शाळांनी भाग घेतला होता. यामध्ये अनुभूती निवासी स्कूल च्या खेळाडूंनी फाईट ९ गोल्ड,५ सिल्व्हर, ३ कांस्य, पुमसे मध्ये मुलं-मुली मिळून पहिला क्रमांक प्राप्त करत ४ सुवर्ण, १ रौप्य,१ कांस्य पदकांची कमाई करत घवघवीत यश प्राप्त केले. पहिल्यांदाच एवढ्या पदकांची कमाई केल्याने अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य देबासिस दास यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले आहे.

फाईटमध्ये विजयी खेळाडू म्हणून १४ वर्ष वयोगटाआतील मुलींच्या गटात ३५ किलो वजन गटात साची पाटील (सुवर्ण),४१ किलो वजनगटात समिक्षा पवार, ४७ किलो वजन गटात अनुभूती चौधरी (रौप्य), भव्या अग्रवाल, २६ किलो वजन गटात सन्निधी राकीबे (कांस्य), ३८ किलो वजन गटात चार्वी शर्मा, यादनी मोहिते विजयी ठरले. १७ वर्ष वयोगटात ४६ किलो वजन गटात भाविका पाटील (सुवर्ण), ४९ किलो वजन गटात समृद्धी कुकरेजा,५२ किलो वजनगटात दिया देशपांडे, ५९ किलो वजनगटात जानव्ही जैस्वाल, ६३ किलो वजन गटात पलक सुराणा, ६८ किलो वजन गटात अलफिया शाकिर, ६८ किलोवजन गटात अदिती कुकरेजा, ३८ किलो वजन गटात स्तूती गर्ग (रौप्य, किंजल धर्मशाली, ४६ किलोवजन गटात मुक्ती ओसवाल,५९ किलो वजन गटात शाहनी जैन विजयी झालेत.

पुमसे मध्ये वैयक्तीक प्रकारात १४ वर्ष वयोगटात अनुभूती चौधरी सुवर्ण, समिक्षा पवार (कांस्य) तर सांघिकमध्ये अनुभूती चौधरी, समिक्षा पवार, साची पाटील यांनी सुवर्ण पदक पटकाविले. १७ वर्ष वयोगटात वैयक्तीक प्रकारात समृद्धी कुकरेजा सुवर्ण, दिया देशपांडे (कांस्य) तर सांघिक मध्ये समृद्धी कुकरेजा, दिया देशपांडे, पलक सुराणा यांना सुवर्ण पदक मिळाले. पुमसे प्रकारात १४ वर्ष आतील वयोगटात अनुभूती चौधरी उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झाली. तर १७ वर्ष वयोगटात समृद्धी कुकरेजा उत्कृष्ट खेळाडू म्हणून विजयी ठरली. प्रशिक्षक जयेश बाविस्कर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. विजयी खेळाडूंना जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी, राज्य तायक्वांडो असोसिएशनचे सदस्य अजित घारगे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

दुसऱ्या जैन चॅलेंज तायक्वांडो ट्रॉफी स्पर्धेमध्ये अनुभूती निवासी स्कूलला दुहेरी मुकूट;फाईट व पुमसे मध्ये १३ गोल्ड, ६ रौप्य, ४ कांस्य पदकांची कमाई

Next Post

क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तर विभागामार्फत आर्थिक साक्षरता कार्यशाळा उत्साहात संपन्न

Next Post
क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तर विभागामार्फत आर्थिक साक्षरता कार्यशाळा उत्साहात संपन्न

क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तर विभागामार्फत आर्थिक साक्षरता कार्यशाळा उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d