लोहारा ता. पाचोरा जि.जळगाव-( ईश्वर खरे)
ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या राष्ट्रीय ओबीसी महासंघ उत्तर महाराष्ट्रच्या मीडिया व पत्रकार प्रमुख पदावर लोहारा येथील सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ पत्रकार श्री दिनेश सोनजी चौधरी (लोहारा,ता.पाचोरा )) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांचे समाजातील योगदान आणि सातत्याने केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रीय ओबीसी महासंघ उत्तर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री भटू पुंडलिक नेरकर चौधरी यांनी त्यांची निवड केली.
या निवडीबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघ उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख श्री अजय अशोक चौधरी (जामनेर).भटू पुंडलिक नेरकर, जेष्ठ पत्रकार महेंद्र शेळके, द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शेख अन्सार साहेब, माहिती अधिकार संघाचे भडगाव येथील संजयजी मोरे,र पत्रकार वींद्र लाठे, शंकर भामेरे,प्रमोद बारी,राहुल महाजन, रामचंद्र भिवसने, कल्याण. कृषिभूषण विश्वासराव पाटील, शेंदूर्णी संस्थेचे सहसचिव यु.यु.पाटील सर,सुधाकर चौधरी(मेणगाव ), विलास पाटील,मेणगाव. मा.सरपंच अमृत चौधरी, विद्यमान सरपंच अक्षय जैस्वाल, ईश्वर खरे, गोपाळ पांढरे, जोशी सर, api प्रकाशजी काळे, apiसौ.नीता कायटे, विजय चौधरी, विवेक खडसे,कृष्णराव शेळके, दिलीप परदेशी,पी.एस. चौधरीसर, सोपान चौधरी, प्राचार्य अविनाश पाटील, (शेळके) ,ईश्वर भोलाने, ऍड हेमंत गुरव, सुनील लोहार कुर्हाड, शेंदूर्णी,सह लोहारा येथील तेली समाज अध्यक्ष, समाज बांधव तसेच जळगांव जिल्ह्यातील अनेक पत्रकार मित्र,नातेवाईक,तसेंच जेष्ठ श्रेष्ठ बांधवांनी दिनेश चौधरी यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.दिनेश चौधरी यांच्या नेतृत्वामुळे ओबीसी समाजाचे प्रश्न अधिक प्रभावीपणे प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या निवडीमुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील ओबीसी समाजात आनंदाचे वातावरण आहे.