Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

योग संशोधनातून पीएच.डी. पदवी — प्रा. श्रद्धा व्यास यांचा गौरव

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/08/2025
in क्रीडा, जळगाव
Reading Time: 1 min read
योग संशोधनातून पीएच.डी. पदवी — प्रा. श्रद्धा व्यास यांचा गौरव

जळगाव- के. सी. ई. सोसायटी संचालित एम. जे. कॉलेज, जळगावच्या सोहम योग विभागामध्ये कार्यरत असलेल्या प्रा. श्रद्धा व्यास यांनी निर्वाण युनिव्हर्सिटी, जयपूर येथून योग विषयातील पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांनी “Effect of Pranayama on Mental Health and Emotional Intelligence of Adolescents” या विषयावर सखोल संशोधन केले असून हे कार्य डॉ. नितीन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे.
या संशोधन प्रवासात सोहम योग विभागप्रमुख डॉ. देवानंद सोनार, प्रा. पंकज खाजबागे, प्रा. ज्योती वाघ तसेच ओरियान सीबीएसई स्कूलच्या प्राचार्य सौ. सुषमा कंची यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रा. श्रद्धा व्यास या श्री.आनंद व्यास व सौ. जयश्री व्यास यांची कन्या असून त्यांच्या पाठिंब्यामुळेच हे यश शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
या उल्लेखनीय यशाबद्दल के. सी. ई. सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भारंबे व शैक्षणिक संचालिका डॉ. मृणालिनी फडणविस यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी व मित्रपरिवार यांच्याकडूनही त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पहिले अखिल भारतीय आंतरभारती बालकुमार साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

Next Post

लोणवाडी ग्रामपंचायत ; घरकुल यादीतून लाभार्थ्यांचे नाव वगळले, प्रोसिडींग बुक मध्ये खाडाखोड-RTI मध्ये उघड

Next Post
Private:

लोणवाडी ग्रामपंचायत ; घरकुल यादीतून लाभार्थ्यांचे नाव वगळले, प्रोसिडींग बुक मध्ये खाडाखोड-RTI मध्ये उघड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo