Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“जळगाव ओपन -२०२५”, राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेची सुरवात;राज्यभरातून २४३ खेळाडूंचा सहभाग

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/12/2025
in जळगाव
Reading Time: 1 min read
“जळगाव ओपन -२०२५”, राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेची सुरवात;राज्यभरातून २४३ खेळाडूंचा सहभाग

जळगाव-( प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा बॅडमिंटन व जैन स्पोर्टस अकॅडमी आयोजीत योनेक्स सनराइज जी एच रायसोनी “जळगाव ओपन २०२५” बॅडमिंटन टूर्नामेंट चे उद्घाटन आज जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमेंटन हॉल येथे झाले. रायसोनी फाउंडेशन स्पोर्ट्स अॅण्ड कल्चर प्रायोजित व जैन इरिगेश सिस्टीम्स लि. व जळगाव जिल्हा क्रीडा संघ सहप्रायोजीत ही स्पर्धा महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेकडून मान्यता प्राप्त आहे. ही स्पर्धा २४ ते २८ डिसेंबर दरम्यान होत आहे. याच्या उद्घाटनाप्रसंगी रायसोनी फाउंडेशन स्पोर्ट्स अॅण्ड कल्चरचे प्रीती अग्रवाल, जी. एच. रायसोनी कॉलेजचे रफिक शेख, जळगाव जिल्हा क्रीडा संघाचे सहसचिव सचिन गाडगीळ, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे रवींद्र धर्माधिकारी, मुख्य पंच ब्रिजेश गौर, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे शेखर जाखेटे, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विनीत जोशी उपस्थित होते. मान्यवरांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

संपूर्ण राज्यातून जळगाव ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना जळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन यांनी शुभेच्छा दिल्याचे सांगत सचिव विनित जोशी यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. प्रीती अग्रवाल यांनी खेडाळूंना मार्गदर्शन करताना सांगितले की, जैन स्पोर्टस अकॅडमीच्या माध्यमातून जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्या प्रयत्नातून अनेक खेळाडूंना व्यासपीठ मिळत आहे. नॅशनल लेव्हल च्या स्पर्धांचे नियोजन जैन स्पोर्टस अकॅडमीच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांने उत्तम होत असल्याचेही प्रीती अग्रवाल म्हणाल्या. स्पर्धेत जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील २४३ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. हे खेडाळू ९, ११, १३, १५, १७, १९ वर्षा आतील मुले व मुली एकेरी तसेच १९ वर्षावरील खुलागट आणि ३५ वर्षावरील वरिष्ठ गट मधील पुरुष व महिला एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी गटात खेळत आहे. या स्पर्धेत विजयी व उपविजयी होणाऱ्या खेळाडूंना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी – डॉ. एन. के. कृष्णकुमार; जैन हिल्स येथे ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५चा समारोप

Next Post

स्वातंत्र्यसेनानी धनाजी नाना चौधरी यांची 73 व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन पर कार्यक्रम संपन्न

Next Post
स्वातंत्र्यसेनानी धनाजी नाना चौधरी यांची 73 व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन पर कार्यक्रम संपन्न

स्वातंत्र्यसेनानी धनाजी नाना चौधरी यांची 73 व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन पर कार्यक्रम संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo